कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी चे उपबाजार आवार लाखनी मध्ये 2 एकर जागा आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी चे उपबाजार आवार सानगडी येथे 3.70 एकर जागा आहे. बाजार समिती चे उपबाजार आवार सानगडी येथे शासकिय आधारभूत धान खरेदी केंन्द्र 2024 साली सुरवात झाली. तसेच 1000 मे.टन क्षमतेचे गोडावुन आहेत. जनावरान करीता पिण्याचे पाण्याचे हौद आहेत. बाजार समिती चे उपबाजार आवार सानगडी मध्ये येणे जाणे करीता WBM रोड व ड्रेन विथ कॅव्हर ची व्यवस्था आहे.
बाजार समिती चे उपबाजार आवार सानगडी येथे 80 मे.टन क्षमतेचा भुईकाटा आहे तसेच गार्ड रुम ची व्यवस्था आहे. बाजार समिती चे उपबाजार आवार सानगडी मध्ये पिण्याचे पाणीसाठी 20000 लिटर क्षमते ची पाण्याची टाकी आहे. बाजार समिती चे उपबाजार आवार सानगडी मध्ये जनावरे बाजार सोमवार ते शनिवार भरतो.
कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी चे दुय्यम बाजार पेठ साकोली येथे आहे.
