कृषि उत्पन्न बाजार समिती, लाखनीमध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, लाखनी

कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी ची स्थापना 1963 साली झाली. कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनी ही लाखनी व साकोली दोन तालुका मिळुन आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनीचे कार्यक्षेञ 200 गावांचे आहे.
बाजार समिती अंतर्गत खालील बाजार आवारांचा समावेश होतो -

  • मुख्य मार्केट यार्ड, लाखनी
  • दुय्यम बाजार पेठ, साकोली
  • उपबाजार आवार, लाखनी
  • उपबाजार आवार, सानगडी (ता. साकोली)
शेतकऱ्यांना शेतमाल विक्री, लिलाव, साठवणूक व विविध सुविधा पुरविणे हे बाजार समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री. शिवराम सोनबाजी गिऱ्हेपुंजे

सभापती

मा. श्री. विनायक सोमाजी बुरडे

उपसभापती

मा. श्री. संजय गजानन पारोदे

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

हमाल
85
अ वर्ग कमिशन एजेंट
200
रेशनिंग दुकान
39
ब वर्ग व्यापारी
2
अ वर्ग प्रक्रियाकार
71
अ वर्ग जनावरे व्यापारी
3
आडत्या
4

महत्वाच्या लिंक्स